ऊन, रोगापासून आंब्याचे संरक्षण; शेतकऱ्यांच्या अनोख्या जुगाडाची भागात चर्चा

ideas of farmers in sangli to protect a mango from damage
ideas of farmers in sangli to protect a mango from damage
Updated on: 

बोरंगाव (सांगली) : वाढते ऊन व रोगांपासून आंबा फळाचे संरक्षण व्हावे म्हणून चिखलगोठण (ता. तासगाव) येथील शंकर गणपती 
पवार यांनी बागेत आंबा फळाला कागदी पिशव्यांचे आवरण 
घातले आहे. हापूस, कोकणी, देवगिरी आंब्याप्रमाणे ग्रामीण भागात केशरासह संकरित वाणाचे दर्जेदार आंबा उत्पादन घेतले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. 

चांगल्या आलेल्या आंब्याचे नुकसान होऊ नये म्हणून पवार यांनी आंब्याच्या बागेतील फळांना संरक्षण म्हणून कागदी पिशव्यांचे आवरण घातले आहे. तब्बल २३०० रोपांची लागण करून, १२ टन आंब्याच्या फळांना त्यांनी कागदी पिशवीचे आवरण 
घातले आहे. 

"मागील दोन वर्षात आंब्याच्या फळाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यंदा फळाची लागण चांगली असल्याने उन्हापासून नुकसान होऊ नये म्हणून कागदी पिशवीच्या आवरणाची उपाययोजना केली आहे."

- शंकर पवार

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com